सोनी मराठीवर कोण होणार करोडपती सीजन २ मध्ये अभिनेता मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे यांनी स्वातंत्र्यदिन विशेष भागात हजेरी लावली. मनोज आणि सयाजी यांनी सांगितलेल्या खास आठवणी आणि सादर केलेल्या कविता यांची खास झलक पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale